-
Cryogenics & Its Applications
Shivaji University Publications
-
Energy Resource through photo Electromechanical Routes
The world continues to be in the grip of energy crisis. Fossil fuels are fast running out and it is in this context, the development of non-conventional energy resources continues a very active and challenging area to modern day research covering diverse fields like solid state Physics, Materials Science, Chemistry and Biology. Such an interdisciplinary approach is required, now a days to produce new energy conversion devices.
₹125.00₹100.00 -
Solar Energy & Rural Development
Shivaji University Publications
-
रहस्यमय चंद्रमा आणि भारताचे चांद्रयान १ मिशन
या पुस्तकात चंद्राची उत्पत्ती आणि उत्क्रांती बद्दलच्या अनेक कल्पनांचा उहापोह करण्यात आला आहे. याशिवाय चंद्रांच्या रासायनिक व खनिज जडणघडणीबद्दल नवीन माहिती उपलब्ध झाली आहे. मुख्यत्वेकरून चंद्राच्या ध्रुवप्रदेशातील विवरामध्ये बर्फरुपातील पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे. चंद्रयान-1 मिशनचे वैशिष्ट्ये असे की हे मिशन आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनातील सहकार्याचा आदर्श नमुना म्हणून गणला जाईल. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये अवकाश संशोधन, खगोलशास्त्र तसेच त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान मराठी भाषेत उपलब्ध होण्यास या पुस्तकाचा उपयोग होईल.
₹180.00₹130.00