संत-साहित्य पुस्तके

  • Out of stock

    श्रीमंत क्षात्राजगद्गुरू विचारदर्शन भाग-१

    0 out of 5

    राजर्षि शाहू छत्रपती महाराजांनी आपल्या हयातभर ब्राम्हणशाहीबरोबर सामाजिक समतेसाठी संघर्ष केला. ब्राम्हणशाहीच्या वर्णवर्चस्वाविरुद्धच्या लढ्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणे त्यांनी निर्माण केलेले क्षात्रजगदगुरुचे पद. क्षात्रजगदगुरु म्हणजे क्षत्रियांचा जगदगुरु, मराठ्यांचा जगदगुरु, मराठ्यांनी ब्राम्हणी पुरोहितशाहीच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वतःचा जगदगुरु स्थापन करावा, ही मूळ कल्पना. शाहू महाराजांनी ही कल्पना आकस्मिक सुचलेली नव्हती. वेदोक्त प्रकरण जेव्हा एेरणीवर आलेले होते तेव्हा ब्राम्हणी पुरोहितशाहीच्या विळख्यातून आपल्या ज्ञातीस मुक्त करण्याचे विचार महाराजांच्या मनात उत्त्पन्न होत होते.

    100.00