Product Tag - डॉ. भालबा विभूते

 • Out of stock

  महाराष्ट्राचा इतिहास मांडणी आणि पुर्नःमांडणी

  0 out of 5

  2010-11 हे वर्ष महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. गेल्या पन्नासच नव्हे तर शे-दिडशे वर्षात महाराष्ट्राच्या इतिहासाची मांडणी कशी झाली, पुनर्मांडणीचे कोणकोणते प्रयत्न झाले, अद्यापी मांडणी व पुनर्मांडणीस कितपत वाव आहे इत्यादी बाबींचा खल करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात गोलमेज परिषद आयोजित केली गेली. या परिषदेत निवडक विचारवंतांनी आपली मते विचारलेखांच्या स्वरुपात मांडली व त्यावर सखोल चर्चाही झाली. ह्या विचारलेखांचे पुस्तक आहे.

  100.00
 • Out of stock

  महाराष्ट्रातील सहकारी अर्थकारण मूल्यमापन व दिशादर्शन

  0 out of 5

  शेती, कारखानदारी, पतपुरवठा, विपणन-वाटप, ग्राहक कल्याण, श्रमिक, साठा, निर्यात, वीज, सिचन अशा विविध क्षेत्रात सहकार वाढला आहे. उपघटक म्हणून शिक्षण, आरोग्य व सांस्कृतिक कार्य याही क्षेत्रात सहकारी क्षेत्राने लक्षणीय कार्य केले आहे. स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या दूरचित्रातील, स्वप्नातील कृषि औद्योगिक क्रांतीचे सहकारी अर्थकारण हे अधिक समन्यायी साधन होते. आजही सहकारी अर्थकारण, जबाबदारीने वापरल्यास ते काम अधिक परिणामकारक पद्धतीने पूर्ण करू शकेल, हे या ग्रंथातील विविध लेख वाचल्यास लक्षात येवू शकते.

  100.00