Product Tag - appasaheb pawar

 • Out of stock

  ताराबाई कालीन कागदपत्रे (खंड २ )

  0 out of 5

  शिवाजी विद्यापीठाच्या एेतिहासिक ग्रंथमालेतून प्रकाशित होणाऱ्या ताराबाईकालीन कागदपत्रे या साधनग्रंथांचा हा द्वितीय खंड आहे. या मालेतून प्रसिध्द केले जात असलेले कागद कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कुठेकुठे उपलब्ध झाले त्याची हकीकत प्रथम खंडाच्या प्रस्तावनेत दिली आहे.

  235.00
 • Out of stock

  ताराबाई कालीन कागदपत्रे (खंड ३)

  0 out of 5

  या खंडात प्रसिद्ध होत असलेल्या कागदपत्रात राजकारणाच्या दृष्टीने दोन महत्वाच्या घटनांचा उल्लेख येतो. त्या म्हणजे शाहूनंतर रामराजाचे राज्यारोहण आणि महाराणी ताराबाई व नानासाहेब पेशवे यांच्यातील संघर्ष. या दोन्ही विषयासंबंधाने आतापर्यंत बरीचा माहिती उपलब्ध झालेली आहे. या एकंदर माहितीचा उपयोग करुन घेऊन या प्रस्तावनेत या दोन विषयांचा साकल्याने विचार करुन विस्तृतपणे लिहावयाचे ठरविले होते. पण कार्यबाहुल्याने ते होऊ शकले नाही. म्हणून प्रस्तुत खंडात प्रसिद्ध होत असलेल्या काही कागदपत्रांच्याच बाबतीत लिहावयाचे योजिले आहे.

  180.00