महाराष्ट्रातील सहकारी अर्थकारण मूल्यमापन व दिशादर्शन

महाराष्ट्रातील सहकारी अर्थकारण मूल्यमापन व दिशादर्शन

100.00

शेती, कारखानदारी, पतपुरवठा, विपणन-वाटप, ग्राहक कल्याण, श्रमिक, साठा, निर्यात, वीज, सिचन अशा विविध क्षेत्रात सहकार वाढला आहे. उपघटक म्हणून शिक्षण, आरोग्य व सांस्कृतिक कार्य याही क्षेत्रात सहकारी क्षेत्राने लक्षणीय कार्य केले आहे. स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या दूरचित्रातील, स्वप्नातील कृषि औद्योगिक क्रांतीचे सहकारी अर्थकारण हे अधिक समन्यायी साधन होते. आजही सहकारी अर्थकारण, जबाबदारीने वापरल्यास ते काम अधिक परिणामकारक पद्धतीने पूर्ण करू शकेल, हे या ग्रंथातील विविध लेख वाचल्यास लक्षात येवू शकते.

Out of stock

  • Description

Description

लेखक-  (संपादक) डॉ. जे.एफ.पाटील, डॉ. भालबा विभूते   

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

 

किंमत रुपये : –100.00

प्रथम आवृत्ती : – 2011

 

 प्रकाशक ः डॉ डी व्ही मुळे

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004
मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर