रहस्यमय चंद्रमा आणि भारताचे चांद्रयान १ मिशन
-28%

रहस्यमय चंद्रमा आणि भारताचे चांद्रयान १ मिशन

180.00 130.00

या पुस्तकात चंद्राची उत्पत्ती आणि उत्क्रांती बद्दलच्या अनेक कल्पनांचा उहापोह करण्यात आला आहे. याशिवाय चंद्रांच्या रासायनिक व खनिज जडणघडणीबद्दल नवीन माहिती उपलब्ध झाली आहे. मुख्यत्वेकरून चंद्राच्या ध्रुवप्रदेशातील विवरामध्ये बर्फरुपातील पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे. चंद्रयान-1 मिशनचे वैशिष्ट्ये असे की हे मिशन आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनातील सहकार्याचा आदर्श नमुना म्हणून गणला जाईल.  शाळा-कॉलेजातील विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये अवकाश संशोधन, खगोलशास्त्र तसेच त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान मराठी भाषेत उपलब्ध होण्यास या पुस्तकाचा उपयोग होईल.

Out of stock

  • Description

Description

लेखक ः नरेंद्र भंडारी 

अनुवादक ः राजाराम भोंसले, उत्तमराव खारकांडे

किंमत रुपये ः 130.00

प्रकाशक ः डाॅ. डी. व्ही. मुळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर