ताराबाई कालीन कागदपत्रे (खंड १ )
  • Description

Description

ताराबाईंचा कालखंड प्रदीर्घ म्हणजे इ.स. 1680 ते 1761 पर्यंतचा आहे. या कालखंडाची एेतिहासिक साधने काही प्रकाशित आहेत ताराबाईकालीन कागदपत्रे ही काही घराण्यांकडून तर काही कोल्हापूरच्या रेकाॅर्ड आॅफिसमधील निवडलेली आहेत. यादव दप्तर, बावडा दप्तर, तळबीड दप्तर, काव्ये आणि इतर घराण्यांच्या दप्तरांचा अभ्यास करून हे ताराबाई कालीन कागदपत्रे या ग्रंथमालेतील पहिले पुष्प वाहिले आहे.
लेखक- (संपादक) डॉ. आप्पासाहेब पवार

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

किंमत रुपये ः 345.00

प्रथम आवृत्ती ः 1970

पुनर्मुद्रण: – 2012

 प्रकाशक ःशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर