ताराबाई कालीन कागदपत्रे (खंड २ )

ताराबाई कालीन कागदपत्रे (खंड २ )

235.00

शिवाजी विद्यापीठाच्या एेतिहासिक ग्रंथमालेतून प्रकाशित होणाऱ्या ताराबाईकालीन कागदपत्रे या साधनग्रंथांचा हा द्वितीय खंड आहे. या मालेतून प्रसिध्द केले जात असलेले कागद कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कुठेकुठे उपलब्ध झाले त्याची हकीकत प्रथम खंडाच्या प्रस्तावनेत दिली आहे.

Out of stock

  • Description

Description

लेखक- (संपादक) डॉ. आप्पासाहेब पवार

किंमत रुपये ः 235.00

प्रथम आवृत्ती ः1970

पुनर्मुद्रण: – 2012

 

प्रकाशक ः  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर