मराठी पोवाडा

115.00

शिवकालापासून आधुनिक काळापर्यंत चालत आलेला मराठी पोवाडा हा एक महत्वाचा वाडमय प्रकार आहे. मराठी पोवाडा आणि तो गाणारा व लिहिणारा मराठी शाहीर याचा महाराष्ट्राला सदैव अभिमान वाटावा, यात आश्चर्य नाही.  शाहिरी वाडमयाचा एक महत्वाचा प्रकार म्हणून पोवाडा विचारात घेतलेला असून लावणी व इतर पद्य प्रकारांहून त्याचे वेगळे वैशिष्ट्य स्पष्ट केलेले आहे. भिन्न-भिन्न कालखंडात पोवाड्याची ज़डणघडण कशी झाली व शिवकालापासून आधुनिक कालापर्यंत त्यात कोणकोणते विशेष दिसून येतात त्याचे विवेचन केले आहे.

Out of stock

  • Description

Description

 लेखक-  डॉ.सुर्यकांत रामचंद्र खांडेकर 

किंमत रुपये  115.00

प्रथम आवृत्ती  2007

प्रकाशक ः डॉ. डी.टी. शिर्के 
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004
मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर