महाराष्ट्राचा इतिहास मांडणी आणि पुर्नःमांडणी

महाराष्ट्राचा इतिहास मांडणी आणि पुर्नःमांडणी

100.00

2010-11 हे वर्ष महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. गेल्या पन्नासच नव्हे तर शे-दिडशे वर्षात महाराष्ट्राच्या इतिहासाची मांडणी कशी झाली, पुनर्मांडणीचे कोणकोणते प्रयत्न झाले, अद्यापी मांडणी व पुनर्मांडणीस कितपत वाव आहे इत्यादी बाबींचा खल करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात गोलमेज परिषद आयोजित केली गेली. या परिषदेत निवडक विचारवंतांनी आपली मते विचारलेखांच्या स्वरुपात मांडली व त्यावर सखोल चर्चाही झाली. ह्या विचारलेखांचे पुस्तक आहे.

Out of stock

  • Description

Description

संपादक ः डाॅ. जयसिंगराव पवार

               डाॅ. भालबा विभुते

प्रथम आवृत्ती : 2011

 प्रकाशक – कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

 मुद्रक – अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर