हिंद स्वराज्य आणि आत्मबळाची प्राप्ती

हिंद स्वराज्य आणि आत्मबळाची प्राप्ती

18.00

म.गांधीनी ‘हिंदस्वराज्य’ या छोट्या पुस्तकात आपले जीवनविषयक तत्वज्ञान मांडले आहे. या पुस्तकातील सामाजिक व राजकीय विचारांचा नव्या पिढीस परिचय करुन देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या म.गांधी अभ्यास केंद्राने कार्यशाळा आयोजित केली होती. राज्यशास्त्रांचे ज्येष्ठ प्राध्यापक व म. गांधींच्या विचारांचे अभ्यासक डाॅ. चौसाळकर यांनी हिंदस्वराज्य वर दोन व्याख्याने दिली होती.  प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाने विद्यार्थ्यांच्या मनात हिंदस्वराज्या चा आणि म.गांधीच्या इतर विचारांचा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होईल.

Out of stock

  • Description

Description

लेखक ः डॉ. अशोक चौसाळकर

किंमत रुपये  18.00

प्रथम आवृत्ती   2008

प्रकाशक ः डाॅ. राजेंद्र कंकारीया
                    शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर