डॉ. बाळकृष्ण चरित्र, कार्य व आठवणी

डॉ. बाळकृष्ण चरित्र, कार्य व आठवणी

100.00

डॉ. बाळकृष्ण राजाराम कॉलेजचे प्राचार्य असताना त्यांनी कोल्हापूरच्या शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोठे योगदान दिले होते. मूळचे पंजाबी असूनही त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्यशाली पंरपरेचा व शिवछत्रपतींचा मोठा अभिमान बाळगला होता. त्यातूनच त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न पाहिले होते. प्रस्तुत स्मृतिग्रंथाचे एकूण तीन विभाग आहेत. पहिल्या विभागात  डॉ.बाळकृष्णांचे चरित्र आहे, दुसऱ्या विभागात , डॉ. बाळकृष्णांच्या कार्यावरील लेख आहेत तर तिसऱ्या विभागात त्यांच्याविषयीच्या आठवणी आल्या आहेत.

Out of stock

  • Description

Description

मूळ संपादक : मो.रा.वाळंबे

नव्या आवृत्तीचे संपादक: डॉ. जयसिंगराव पवार  

किंमत रुपये ः 100.00

प्रथम आवृत्ती ः 1942

द्वितीय आवृत्ती  : 2011

 

प्रकाशक ः शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर