पितामह

80.00

शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार हे आमच्या लेखी विद्यापीठाचे पितामह च आहेत. म्हणून पितामह याच नावाने ़डॉ. आप्पासाहेब पवार स्मृतिग्रंथ प्रकाशित करीत आहोत. कुलगुरु डॉ. पवार यांच्यासंबंधीची माहिती विविध लेखातून येथे संकलित केलेली आहे जेणेकरून डॉ. पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलूंचे एकत्रित दर्शन घडेल.

Out of stock

  • Description

Description

लेखक-  प्रा. भैरव कुंभार 

किंमत रुपये : – 80.00

प्रथम आवृत्ती  : – 05 मे 2006

प्रकाशक: - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004
मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर