भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती गौरव ग्रंथ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती गौरव ग्रंथ

150.00

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात एकाच वेळी एकाच दिवशी 125 व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्या व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे संकलन करून ग्रंथरुपात प्रकाशित करण्यात आली आहेत. बाबासाहेबांच्या अदभुत, अलौकिक कार्याची मीमांसा करणे, त्यामागील प्रेरणा व जाणीवांचा शोध व बोध घेण्याचा प्रयत्न करीत राहणे हे प्रत्येक अभ्यासकाचे कर्तव्य आहे.

Out of stock

  • Description

Description

 लेखक ः संपादक – डॉ. कृष्णा आर. किरवले

               सहसंपादकः आलोक जत्राकर 

किंमत रुपये ः 150.00

प्रथम आवृत्ती: – 2016

प्रकाशक ः शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004
मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर