लोकनेते बाळासाहेब देसाई जीवन कार्य

लोकनेते बाळासाहेब देसाई जीवन कार्य

130.00

सन 1940 मध्ये सातारा जिल्ह्यात बहुजन समाजाचे नेते म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाचा उदय होऊ लागला. राजर्षि शाहू महाराजांच्या विचाराने भारावलेल्या कोल्हापूरमध्ये घडलेलं एक विचारनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब देसाई! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचे आदर्श व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन बाळासाहेब देसाई यांनी सातारा जिल्ह्यात सामाजिक कार्याचे तोरण बांधले.

Out of stock

  • Description

Description

लेखक-  प्रा.आत्माराम गोपाळराव थोरात 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

किंमत रुपये ः 130.00

प्रथम आवृत्ती : – जानेवारी / 2013

प्रकाशक ः डॉ. डी. व्ही. मुळे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर