श्रीमच्छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र

श्रीमच्छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र

150.00

1925 साली या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. एका मर्मज्ञाने केलेले एका अलौकिक राजाचे अवलोकन प्रस्तुत चरित्रामधून अत्यंत सखोल, सूक्ष्म आणि व्यापक आधार असणारे ठरले आहे. शाहू राजांची आणि त्यांच्या कुटुबियांची दुर्मिळ छायाचित्रे ही प्रस्तुत चरित्र ग्रंथाची आणखी एक जमेची बाजू आहे.

Out of stock

  • Description

Description

लेखक- आण्णासाहेब बाबाजी लठ्ठे 

 

किंमत रुपये ः 150.00

प्रथम आवृत्ती ः 1925

द्वितीय आवृत्ती ः 2008

प्रकाशक ः शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर