श्री. शाहूंचे चरित्र

100.00

प्रस्तुत शाहूचरित्र हे करवीर संस्थानचे प्रजाजन व संस्कृतचे गाढे पंडित कै. वासुदेव लाटकरशास्त्री यांनी राजाराम छत्रपतींच्या काळात सन 1939 साली प्रकाशित केले होते. या चरित्रग्रंथाची तीन चार वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे शाहू छत्रपतींच्या आद्यचरित्रांपैकी हे एक चरित्र आहे. दुसरे म्हणजे संस्कृत भाषेत लिहलेले हे पहिले व एकमेव पुस्तक होय. तिसरे म्हणजे या चरित्राचा लेखक करवीर संस्थानचा रहिवाशी असून त्याने शाहू छत्रपतींची कारकीर्द पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे.

Out of stock

  • Description

Description

लेखक- कै. वासुदेव आत्माराम लाटकरशास्त्री 

अनुवादक – डॉ. आ.ह. साळुंखे

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

किंमत रुपये ः 100.00

प्रथम आवृत्ती ः 1939

द्वितीयावृत्ती ः 2009 इसवी (मराठी अनुवादासह)

प्रकाशक ः  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004 

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर