भारतीय राष्ट्र्वादापुढील आव्हाने

भारतीय राष्ट्र्वादापुढील आव्हाने

75.00

भारतीय राष्ट्रवादापुढे निर्माण झालेल्या आव्हानांची चर्चा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने 2006 मध्ये चर्चासत्र आयोजिले होते. या चर्चासत्रात सादर केलेले काही निबंध या पु्स्तकाच्या रुपाने प्रसिद्ध केले आहेत. भारतीय राष्ट्रवादाचे स्वरुप आणि त्याच्यासमोर निर्माण झालेली आव्हाने योग्य रितीने समजून घेण्यास या पुस्तकाची मदत होईल.

Out of stock

  • Description

Description

लेखक- डॉ. अशोक चौसाळकर 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

किंमत रुपये ः 75.00

प्रथम आवृत्ती ः 2007

प्रकाशक ः़डॉ. डी.टी. शिर्के
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004
मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर