मराठेशाहीतील पत्ररूप गद्य इ.स. १६५० ते १७५०

मराठेशाहीतील पत्ररूप गद्य इ.स. १६५० ते १७५०

30.00

मराठेशाहीतील गद्याचे हे शास्त्रीय दर्शन चिकित्सक स्वरुपाचे असून शिवकालापूरते मर्यादित आहे. या कालातले गद्य बव्हंशी पत्ररुप असल्याने एेतिहासिक पत्रांच्या अभ्यासाची ही एक नवी दिशा म्हटली पाहिजे. तिजमुळे रसग्रहणही छान साधले. हा या अभ्यासाचा अवांतर लाभ होय.

Out of stock

  • Description

Description

लेखक ः सुधाकर पवार 

 

किंमत रुपये ः 30.00

प्रथम आवृत्ती : – 1 9 78

 

प्रकाशक – डाॅ. उषा इथापे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर