• Description

Description

संपादक

एम. ए. लोहार

20 व्या शतकाच्या प्रारंभी कोल्हापूर परिसरात आणि दक्षिण महाराष्ट्रात शिक्षण प्रसार करण्याचे महान कार्य कोल्हापूरचे थोर छत्रपती शाहू महाराज यांनी सुरु केले. शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे हे कार्य कोल्हापूर संस्थानात अव्याहतपणे चालू राहिले. दक्षिण महाराष्ट्रात उच्च शिक्षणाचा प्रसार करण्याचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य राजाराम काॅलेजने चालू ठेवले होते.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

किंमत रुपये ः 70.00

प्रथम आवृत्ती ः 2007

प्रकाशक
 

डाॅ. डी.टी. शिर्के

प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004
मुद्रक ः अधिक्षक, शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय, कोल्हापूर