मराठ्यांच्या इतिहासाचे पैलू
  • Description

Description

शिवाजी विद्यापीठाची स्थापना ही काही विशेष उद्दीष्टे व हेतू डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. या उद्दिष्ट्यांपैकी महत्वाचे उद्दीष्ट म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृतीचा सर्वांगीण अभ्यास करणे. हा हेतू साध्य करण्याकरीता आरंभापासूनच शिवाजी विद्यापीठ व विद्यापीठाच्या इतिहास विभागाने वाटचाल केली आहे. या दृष्टीने विविध व्याख्यानमाला, परिषदा, चर्चासत्रे यांच्या माध्यमातून मान्यवर संशोधकांना निमंत्रित करून मराठ्यांचा इतिहास व महाराष्ट्राच्या इतिहासातील आधुनिक संशोधन हे समाजापुढे आणण्याचे कार्य सुरु आहे.

लेखक –
प्रा. डॉ. एम.एम. लोहार

 प्रथम आवृत्ती ः 2012

प्रकाशक –

डॉ. डी..व्ही. मुळे

कुलसचिव,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 416004

मुद्रक –

अधिक्षक,

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय

कोल्हापूर