महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक : एक अभ्यास

110.00

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या संशोधन समितीच्यावतीने प्राचार्य य.ना. कदम यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक दर्जा व संघटन यासंबंधीची  महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची विचार जाणून घेण्यासाठी जी एक नमुना पाहणी केली, त्या पाहणीचा अहवाल पाहता असे दिसून येते की, महाराष्ट्रातील वयोवृद्धांना आपण केवळ एक वृद्ध नागरिक नसून, सन्मानजनक असे ज्येष्ठ नागरिकही आहोत याची जाणीव झाली आहे.

Out of stock

  • Description

Description

लेखक ः प्राचार्य य. ना. कदम

किंमत रु. 110.00

प्रकाशक ः डाॅ. दी. वि. मुळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मुद्रक ः शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर