-14%

ज्ञानेश्वरी

350.00 300.00

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानचे वहिवाटदार श्री. भालचंद्र प्रदान यांच्याकडे 1972 मध्ये ज्ञानेश्वरीची नाथपूर्वकालातील ज्ञानेश्वरीची पोथी  पां.ना. कुलकर्णी यांना मिळाली. वीस वर्षे अखंड परिश्रम घेवून या संहितेचे साक्षेपी संशोधन त्यांनी केले. 140 पृष्ठांची विवेचक, ज्ञानेश्वरीच्या या संहिता संशोधनावर प्रकाश टाकणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना त्याच्या सत्यशोधनाच्या भूमिकेची व व्यासंगाची साक्ष देते.

Out of stock

  • Description

Description

लेखक- पा. ना. कुलकर्णी

किंमत रुपये ः 350.00

प्रथम आवृत्ती ः1993
प्रकाशक ः डॉ. बा. प. साबळे
मुद्रक ः नवरंग ऑफसेट, कोल्हापूर